Health Tips: मेडिटेशन करतांना 'या' 5 गोष्टींचे पालन करावे

Best Meditation Tips: सुरूवातीला मेडीटेशन करतांना कोणती काळजी घ्यावी हे जाणुन घेउया.
Meditation |
Meditation |Dainik Gomantak
Published on
Updated on

बरेचदा लोक मेडिटेशनमध्ये (Meditation) लक्ष देत नाहीत. सुरुवातीला माणसांचे विचार मनात खूप वेगाने फिरतात. विचलित होत असल्याचे दिसते. कधी कधी डोळे बंद करूनही आपण कुठल्यातरी विचारात हरवून जातो. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर तुम्ही ध्यान करण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

* मंत्राचा जप करावा

जेव्हा तुम्ही ध्यान कराल तेव्हा सुरुवातीला मन शांत करण्याचा प्रयत्न करा. यासाठी काही मंत्राचा जप करावा. जोपर्यंत तुम्ही आरामदायी स्थितीत येत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही.

* शांत वातावरणात ध्यान करावे

ध्यान करण्यासाठी तुम्ही शांततापूर्ण ठिकाण निवडले पाहिजे. ध्यान नेहमी सकाळची वेळ करणे योग्य मानले जाते.

* योगा करा

शरीराला आरामदायी बनवण्यासाठी आणि जडपणा दूर करण्यासाठी ध्यानापूर्वी काही योगाभ्यास (Yoga) करा. यामुळे तुमचे विचलित मन शांत करणे सोपे होईल. योगामुळे मन शांत होईल आणि तुम्ही ध्यान करू शकाल.

* संगीत एकु शकता

काही लोक ध्यान करण्यापूर्वी गाणे गातात. संगीतात (Music) खूप ताकद असते. यामुळे आपले मन शांत होते. ध्यान करण्यापूर्वी आवाज आणि संगीताची मदत घ्या. तुम्ही खात्री करता की तुम्हाला दररोज एकाच वेळी ध्यान करावे लागेल. हे त्या गोष्टीसाठी तुमचे मन तयार करते. ध्यान करताना शिस्त आणि सराव दोन्ही आवश्यक आहेत. दररोज ठरलेल्या वेळी ध्यान करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com