बऱ्याच तेल वापरल्याने केसांची वाढ होण्यास मदत मिळते. या तेलात अनेक पोषक घटक असतात. तसेच केसांच्या मुळा मजबूत होतात.
बदामचे तेल केसांना नियमितपणे लावल्याने केस मुलायम होतात. तसेच केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
या तेलात व्हिटॅमिन ई, खनिजे आणि प्रथिने भरपूर असतात. यामुळे केस मजबूत होऊन दाट होतात.
ऑलिव्ह ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.