New Toyota Camry Launch: कारप्रेमींची प्रतिक्षा संपली! टोयोटा कॅमरी भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

New Toyota Camry Launch: कारप्रेमींची प्रतिक्षा संपली! टोयोटा कॅमरी भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स
New Toyota Camry LaunchDainik Gomantak
Published on
New Toyota Camry Launch
New Toyota Camry Launch

New Toyota Camry: इनोव्हा क्रिस्टा आणि फॉर्च्युनर सारख्या शक्तिशाली कार बनवणाऱ्या टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनीने आपल्या प्रसिद्ध लक्झरी सेडान कार कॅमरीचे नवीन पिढीचे मॉडेल लाँच केले आहे.

New Toyota Camry Launch
New Toyota Camry LaunchDainik Gomantak

9वी जनरेशन कार: टोयोटा कॅमरीची ही 9वी जनरेशन कार आहे. ती आता भारतात लाँच करण्यात आली आहे.

New Toyota Camry Launch
New Toyota Camry LaunchDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय बाजार: प्रीमियम सेडान सेगमेंटची ही कार सुमारे एक वर्षापूर्वीच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दाखल झाली आहे आणि तेव्हापासून भारतात तिच्या आगमनाची प्रतीक्षा होती.

New Toyota Camry Launch
New Toyota Camry LaunchDainik Gomantak

पॉवर: नवीन Toyota Camry मध्ये कंपनीने 2.5 लीटर पेट्रोल इंजिन पूर्वीप्रमाणेच ठेवले आहे. मात्र, यावेळी त्याची हायब्रीड सिस्टिम अपडेट करण्यात आली आहे. यावेळी यात टोयोटाची 5th जनरेशन हायब्रिड सिस्टीम (THS 5) असेल. या बदलामुळे कारची कंबाइंड पॉवर 4 टक्क्यांनी वाढेल.

New Toyota Camry Launch
New Toyota Camry Launch

मायलेज: नवीन हायब्रीड सिस्टिममुळे कारचे मायलेजही पूर्वीपेक्षा चांगले झाले आहे. कंपनीने यामध्ये eCVT गिअरबॉक्स वापरला आहे.

New Toyota Camry Launch
New Toyota Camry LaunchDainik Gomantak

फिचर्स: ही कार सी-आकाराच्या टेल लाइट आणि 18 इंच अलॉय व्हीलसह येईल. कंपनीने यामध्ये 7 इंची डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्क्रीन दिली आहे. 12.3-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, JBL चे 9-स्पीकर आणि 10-इंच हेड-अप डिस्प्ले देखील प्रदान केले आहेत.

New Toyota Camry Launch
New Toyota Camry LaunchDainik Gomantak

प्राइस: टोयोटा कॅमरीची भारतात एक्स-शोरुम प्राइस 48 लाख रुपये असेल. 8व्या पिढीच्या Toyota Camry पेक्षा ती 1.83 लाख रुपये जास्त महाग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com