Priya Prakash Varrier Beach Look: बोल्ड अंदाज, सुंदरता अन् दिलखेचक अदा... प्रियाचे बीचवरील खास फोटोशूट!

Priya Prakash Varrier Beach Look: बोल्ड अंदाज, सुंदरता अन् दिलखेचक अदा... प्रियाचे बीचवरील खास फोटोशूट!
Priya Prakash Varrier Beach LookDainik Gomantak
Published on
Priya Prakash Varrier Beach Look
Priya Prakash Varrier Beach LookDainik Gomantak

टॉलिवूड अभिनेत्री: टॉलिवूड अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर अनेकदा तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Priya Prakash Varrier Beach Look
Priya Prakash Varrier Beach LookDainik Gomantak

फोटोशूट: प्रियाने नुकतेच फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर खळबळ उडवली आहे.

Priya Prakash Varrier Beach Look
Priya Prakash Varrier Beach Look

हॉट अंदाज: प्रियाने आपल्या हॉट अंदाजाने चाहत्यांना घायाळ केलयं. टॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी प्रिया एक आहे.

Priya Prakash Varrier Beach Look
Priya Prakash Varrier Beach LookDainik Gomantak

किलर अंदाज: प्रियाचा किलर अंदाज चाहत्यांना मोहिनी घालतोय. ती अनेकदा सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.

Priya Prakash Varrier Beach Look
Priya Prakash Varrier Beach LookDainik Gomantak

चाहते खल्लास: प्रियाने फोटोशूटमध्ये दिलेली ही खास अंदाजातील पोझ चाहत्यांना खल्लास करतेय.

Priya Prakash Varrier Beach Look
Priya Prakash Varrier Beach LookDainik Gomantak

दिलखेचक अदा: प्रियाच्या दिलखेचक अदांनी चाहते क्लीन बोल्ड झालेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com