Ola Roadster X Electric: ओलाचा आणखी एक धमाका; रोडस्टर एक्स इलेक्ट्रिक बाईक उद्या करणार लाँच, काय असेल खास?

Ola Bike: भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सतत वाढलीय. त्यामुळं, वाहन उत्पादक कंपन्या आता स्कूटर तसंच बाईकची नवीन उत्पादनं लाँच करत आहेत.
Ola Roadster X Electric
Ola Roadster X ElectricDainik Gomantak
Published on
Ola Roadster X Electric
Ola Roadster X ElectricDainik Gomantak

ओला इलेक्ट्रिक बाइक

भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सतत वाढलीय. त्यामुळं, वाहन उत्पादक कंपन्या आता स्कूटर तसंच बाईकची नवीन उत्पादनं लाँच करत आहेत. दरम्यान, ओला इलेक्ट्रिक बाइक्स उद्या लाँच करणार आहे.

Ola Roadster X Electric
Ola Roadster X ElectricDainik Gomantak

उद्या लाँच

कंपनीनं सोशल मीडियावर ओला इलेक्ट्रिक बाइक्स उद्या लाँच करणार असल्याची माहिती दिली आहे. लॉंच कार्यक्रम तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.youtube.com/live/efx8pc7tjpE लाईव्ह पाहता येणार आहे.

Ola Roadster X Electric
Ola Roadster X ElectricDainik Gomantak

फीचर्स

कंपनीकडून लाँच करण्यात येणाऱ्या नवीन बाईकमध्ये अनेक उत्तम फीचर्स असतील. ओला रोडस्टर एक्स ही इलेक्ट्रिक बाईक असणार आहे.

Ola Roadster X Electric
Ola Roadster X ElectricDainik Gomantak

किंमत

बाईकमध्ये जी सीबीएस, डिस्क ब्रेक, स्पोर्ट्स, नॉर्मल, इको रायडिंग मोड्स, ओला मॅप टर्न बाय टर्न नेव्हिगेशन, ओटीए अपडेट्स, डिजिटल की लॉक सारख्या वैशिष्ट्यांसह येईल. ओला रोडस्टर एक्स ७५ हजार रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत आणली जाण्याची शक्यता आहे.

Ola Roadster X Electric
Ola Roadster X ElectricDainik Gomantak

बॅटरी

रोडस्टर एक्स बाईक २.५, ३.५ आणि ४.५ किलोवॅट प्रति तास क्षमतेच्या बॅटरीनं सुसज्ज आहे. यासह, रोडस्टर एक्सचा टॉप व्हेरिएंट २०० किलोमीटरपर्यंत रेंज देईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com