'या' 5 सोप्या पध्दतीने करू शकता कोलेस्ट्रॉल नियंत्रित

Way To Reduce Cholesterol: उच्च कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
Way To Reduce Cholesterol
Way To Reduce CholesterolDainik Gomantak
Published on
Updated on
Way To Reduce Cholesterol
Way To Reduce CholesterolDainik Gomantak

कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो. जास्त वजन, पुरेसा व्यायाम न करणे, चरबीयुक्त अन्न खाणे, खराब जीवनशैली आणि धूम्रपान किंवा दारू पिणे यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते.

turmric
turmricDainik Gomantak

हळदचे सेवन केल्याने कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत मिळते. तुम्ही झोपण्यापूर्वी हळदीचे दूध पिऊ शकता.

garlic
garlicDainik Gomantak

लसूणमध्ये अॅलिसिन असते. एक सल्फरयुक्त संयुग जे एकूण आणि एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते.

Way To Reduce Cholesterol
Way To Reduce CholesterolDainik Gomantak

फ्लॅक्ससीड्समध्ये अल्फा-लिनोलेनिक ऍसिड असते. 3 फॅटी ऍसिड जे एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तसेच ट्रायग्लिसराइड पातळी कमी करण्यास मदत करते. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात किंवा दुधात एक चमचा फ्लॅक्ससीड पावडर टाकून चांगले मिसळा. मग लगेच प्या.

dhane
dhane Dainik Gomantakc

धणे उच्च पातळीच्या अँटीऑक्सिडंट्सने भरलेले असते, जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते. एक चमचा कोथिंबीर सुमारे दोन मिनिटे पाण्यात उकळा आणि नंतर गाळून प्या.

amla
amlaDainik Gomantak

आवळ्यामध्ये अमीनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे तुमच्या कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उत्तम आहे. रोज ताजे आवळा खा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com