Goa: गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील गावणे धरण भरले

धरण जलाशयाची पाणी धारण करण्याची क्षमता 63.54 आर एल (Meters) आहे.
गावणे धरण
गावणे धरणDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील गावणे धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला आहे. या धरण जलाशयाची पाणी धारण करण्याची क्षमता 63.54 आर एल (Meters) आहे. (Gawane dam is one hundred percent full)

गावणे धरण
गावणे धरणDainik Gomantak

या धरणात 177 हेक्टोमीटर पाणी साठवून राहते. शुक्रवारी पहाटे 6.15 वाजता धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला.

गावणे धरण
गावणे धरणDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com