Goa Gouri Poojan|आगमन गौरीचे, बाप्पाच्या मातेचे ....

राज्यात बहुतांश ठिकाणी घरातील गणेश उत्सव हा पाच दिवसांचा असतो आणि पाचव्या दिवशी गौरीचे पूजन केले जाते
Goa Gouri Agaman Sohala
Goa Gouri Agaman SohalaDainik Gomantak
Published on
Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak

राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून सर्वत्र उत्साहाचे आहे.

Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak
Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak

राज्यात बहुतांश ठिकाणी घरातील गणेश उत्सव हा पाच दिवसांच्या असतो.

Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak

गौरीला औंशाचा नैवेद्य दाखविला जातो. लग्नानंतर ज्यांची पहिली चतुर्थी असते त्या सुवासिनींच्या घरी विशेष औंशे असतात.

Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak

गौरी पूजनासाठी सुवासिनी नदी, विहिरीवर जाऊन तेथे कलशात पाणी भरून त्यावर श्रीफळ, आंब्याची डहाळी तसेच नथ व मंगळसूत्र व इतर दागिने घालून श्रृंगारले जाते व या कलश गौरीच्या स्वरूपात घरांमध्ये आणला जातो त्यावेळी दराात या कलशाला ओवाळले जाते.

Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak

चंदन किंवा गंध उगाळून सुवासिनी जेथे-जेथे पाय ठेवणार आहेत तेथे हे चंदन लावले जाते जेणेकरून पदचिन्ह उमटेल.

Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak

आपल्या घरात गौरी येत असल्याचे हे प्रतिक असते. राज्यातील सत्तरी, डिचोली, पेडणे व इतर भागांत अशा प्रकारे गौरीचे आगमन होते.

Goa Gouri Agaman
Goa Gouri Agaman Dainik Gomantak

पाचव्या दिवशी गौरीचे पूजन केले जाते. तसेच पाच दिवसीय गणेशोत्सवाचे विसर्जनही रविवारी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com