Alia Bhatt Beach Look: 'चाहत्यांच्या दिलाची मिनार...'; आलियाचा बीचवरील बोल्ड लूक

Alia Bhatt Beach Look: 'चाहत्यांची दिलाची मिनार...'; आलियाचा बीचवरील बोल्ड लूक
Alia Bhatt Dainik Gomantak
Published on
Alia Bhatt
Alia Bhatt Dainik Gomantak

बॉलिवूड सेलिब्रेटींचे लूक: बॉलिवूड सेलिब्रेटींचे सुट्ट्या एन्जॉय करतानाचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात. आज आपण बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आलिया भट्टबद्दल जाणून घेणार आहोत.

Alia Bhatt
Alia Bhatt Dainik Gomantak

दिल: आलिया चाहत्यांच्या दिलाची चाहत बनलीय. तिचा कातिलाना अंदाज खूप भावतोय.

Alia Bhatt
Alia Bhatt Dainik Gomantak

कातिल: आलियाचा कातिल लूक चाहत्यांना घायाळ करतो.

Alia Bhatt
Alia Bhatt Dainik Gomantak

मन राजी...: बीचवरील आलियाचा एन्जॉय करतानाचा लूक चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय.

Alia Bhatt
Alia Bhatt Dainik Gomantak

मन बेहका: आलियाची मन बेहकाने वाली अदा चाहत्यांच्या मनात घर करतेय.

Alia Bhatt
Alia Bhatt Dainik Gomantak

स्टनिंग लूक: आलियाचा स्टनिंग लूक चाहत्यांना क्लीन बोल्ड करतोय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com