Horoscope: 3 राशींचे आयुष्य बदलणार, मिळणार आनंदाची बातमी; लक्ष्मी-नारायण योग करणार जादू

Horoscope Today 23 August 2025: आज चंद्रमा मघा नक्षत्रातून सिंह राशीत गोचर करीत आहे. यामुळे सूर्य, चंद्रमा आणि केतु यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होत आहे. तर कर्क राशीत शुक्र-बुध युतीमुळे लक्ष्मी-नारायण योग निर्माण झाला आहे.
Weekly Horoscope 14 August to 24th August 2025
Weekly Horoscope 14 August to 24th August 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

आज चंद्रमा मघा नक्षत्रातून सिंह राशीत गोचर करीत आहे. यामुळे सूर्य, चंद्रमा आणि केतु यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होत आहे. तर कर्क राशीत शुक्र-बुध युतीमुळे लक्ष्मी-नारायण योग निर्माण झाला आहे. या विशेष ग्रहस्थितीत आज मिथुन, सिंह आणि मकर राशीच्या लोकांना अधिक लाभ आणि भाग्यसंधी मिळणार आहेत.

मेष

आज पंचम भावातील चंद्र गोचर तुम्हाला महत्वाकांक्षा आणि प्रभाव वाढवून देईल. कौटुंबिक पातळीवर बंधु-भगिनींचे सहकार्य मिळेल. प्रवासाचा योग आहे.

वृषभ

आज भावनिक चढउतार जाणवतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवा.

मिथुन

भाग्य मजबूत राहील. सामाजिक व धार्मिक कार्यात सहभाग मिळेल. नात्यांमध्ये आनंद येईल.

कर्क

महिला सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. पण मोठे आर्थिक निर्णय टाळा. खर्चावर नियंत्रण आवश्यक आहे.

सिंह

प्रभावशाली व्यक्तीशी ओळख होईल. कार्यक्षेत्रात नेतृत्व क्षमता सिद्ध होईल. मान-सन्मान वाढेल.

कन्या

खर्च वाढेल. व्यवस्थापन कौशल्याने फायदा होईल. गुंतवणुकीत सावधगिरी आवश्यक.

तुळ

सूझबूझ आणि संयमाने काम होईल. अडकलेला पैसा मिळू शकतो. कौटुंबिक आनंद वाढेल.

वृश्चिक

नवीन मालमत्ता मिळण्याचा योग. परदेशातून लाभ मिळेल. प्रेमसंबंधात उत्साह वाढेल.

Weekly Horoscope 14 August to 24th August 2025
Horoscope: मोठा बदल! 'या' 3 राशींचे आयुष्य बदलणार; गौरी योगामुळे होणार भरभराट

धनु

अडकलेली कामे पूर्ण होतील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. दांपत्य जीवनात सामंजस्य राहील.

मकर

मनासारखी वस्तू मिळण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रात नवे अवसर मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल.

Weekly Horoscope 14 August to 24th August 2025
Weekly Lucky Horoscope: ऑगस्टचा शेवटचा आठवडा ठरणार सुवर्णकाळ! 'या' 3 राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश मिळणार

कुंभ

कार्यक्षेत्रात नवे अवसर. प्रॉपर्टी संबंधी कामात यश. सामाजिक कामात सहभाग.

मीन

आरोग्य व खर्चात संयम ठेवा. व्यवसायात दुपारनंतर चांगला लाभ. विवाहयोग्यांसाठी शुभ संकेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com