Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

राशी भविष्य ४ जुलै २०२५
Daily Horoscope Marathi
Daily Horoscope Marathi Dainik Gomantak
Published on
Updated on

मेष: कामात यश मिळेल, नवीन संधी मिळण्याची शक्यता.
वृषभ: आर्थिक लाभ होईल, कौटुंबिक सुख वाढेल.
मिथुन: मित्रांकडून सहकार्य मिळेल, मन हलकं वाटेल.
कर्क: आरोग्याकडे लक्ष द्या, थकवा जाणवू शकतो.

सिंह: सामाजिक मान मिळेल, महत्वाची व्यक्ती भेटेल.
कन्या: कामात प्रगती होईल, विचारपूर्वक निर्णय घ्या.
तूळ: प्रेमसंबंधात गोडवा वाढेल, नव्या ओळखी होतील.
वृश्चिक: खर्च वाढेल, आर्थिक नियोजन आवश्यक.

धनू: प्रवासाचे योग आहेत, लाभदायक ठरतील.
मकर: मनःशांती लाभेल, महत्त्वाची कामं पूर्ण होतील.
कुंभ: नवीन प्रकल्प सुरू कराल, दिवस फलदायी ठरेल.
मीन: धार्मिक कार्यात मन लागेल, कौटुंबिक आनंद मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com