Rashi Bhavishya 03 July 2025: नवे प्रकल्प हाती घ्या, खर्च वाढू शकतो मात्र आर्थिक नियोजन आवश्यक

राशीभविष्य ३ जुलै २०२५
Daily Horoscope 03 July 2025
Daily Horoscope 03 July 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

मेष: नवीन कामाची सुरुवात यशस्वी ठरेल.

वृषभ: आर्थिक लाभाचे संकेत, कौटुंबिक वातावरण सुखद राहील.

मिथुन: मित्रांशी मतभेद टाळा, संयम ठेवा.

कर्क: आरोग्य सुधारेल, मन प्रसन्न राहील.

सिंह: सामाजिक सन्मान मिळेल, महत्वाची भेट ठरेल.

कन्या: कामात प्रगतीचे योग, नवे करार लाभदायक ठरतील.

तुळ: प्रेमसंबंध बहरतील, नव्या ओळखी होतील.

वृश्चिक: खर्च वाढू शकतो, आर्थिक नियोजन आवश्यक.

धनू: प्रवास फायदेशीर ठरेल, नवीन अनुभव मिळतील.

मकर: महत्त्वाच्या कामात यश मिळेल, आत्मविश्वास वाढेल.

कुंभ: नवे प्रकल्प हाती घ्या, दिवस सकारात्मक जाईल.

मीन: धार्मिक कार्यात मन रमेल, कौटुंबिक समाधान लाभेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com