Sonali Phogat Death Case: सोनाली फोगटचे डिजीटल लॉकर उघडण्यास सीबीआयला न्यायालयाची परवानगी

या पूर्ण प्रक्रियेची व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे
Sonali Phogat Death Case
Sonali Phogat Death Case Dainik Gomantak
Published on
Updated on

Sonali Phogat Death Case: भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांचा गोव्यात संशयास्पद मृत्यू झाला होता. याप्रकरणी न्यायालयात खटला चालू असून यात आता एक नवी अपडेट समोर येत आहे.

न्यायालयाने सीबीआय या तपाससंस्थेला सोनाली फोगट यांचे डिजीटल लॉकर उघडण्याची परवानगी दिली आहे. या पूर्ण प्रक्रियेची व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Dinesh Gawade Death Case
Dinesh Gawde Death Case
Subhash Naik Death Case
Goa Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com