Sal Rain
Sal RainDainik Gomantak

Sal Rain : साळ येथे मान्सूनपूर्व स्वच्छता मोहीम

Sal Rain : या स्वच्छता मोहिमेत सरपंच सावित्री घाडी, आनंद राऊत, शांबा घुरे, कृष्णा राऊत, अमित परब, प्रसाद ठाकूर, अंजली धर्णे, डॉ. गौरीश नाईक, दत्ताराम परब, रसिका शिरसाट, मोहन राऊत, दिलीप परब, नामदेव राऊत, श्रावणी राऊत, साजरो घाडी, स्मिता ठाकूर, श्रीमती परब व महिला मंडळ, स्थानिक क्लबचे सदस्य तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते.
Published on

Sal Rain :

साळ, आरोग्य केंद्र संचालनालय - गोवा सरकार आणि सामुदायिक आरोग्य केंद्र डिचोली यांच्या मार्गदर्शनाखाली उपआरोग्य केंद्र साळ आणि साळ ग्रामपंचायत यांच्या समन्वयाने साळ ग्रामस्थांत मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेअंतर्गत आजाराबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छता मोहीम कार्यक्रम गुरुवार, ३० रोजी पार पडला.

या कार्यक्रमांतर्गत साळ ग्रामपंचायत परिसर आणि खालचा वाडा येथील श्री महादेव मंदिर, श्री चव्हाटेश्वर मंदिर, श्री कुलपुरुष मंदिर, विविध पिंपळ कट्टे, होळीचा परिसर श्री रवळनाथ मंदिर, तळी परिसर तसेच श्री भूमिका मंदिर परिसर आदी ठिकाणी विखुरलेला कागदी कचरा, प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बाटल्या गोळा करून पिशव्यांत एकत्र केला. सहभागी झाले होते.

Sal Rain
Goa Politics: सभापती तवडकर म्हणतात... 'मुंगी चावली तर प्रसंगी तिला चिरडावी लागतेच'

या स्वच्छता मोहिमेत सरपंच सावित्री घाडी, आनंद राऊत, शांबा घुरे, कृष्णा राऊत, अमित परब, प्रसाद ठाकूर, अंजली धर्णे, डॉ. गौरीश नाईक, दत्ताराम परब, रसिका शिरसाट, मोहन राऊत, दिलीप परब, नामदेव राऊत, श्रावणी राऊत, साजरो घाडी, स्मिता ठाकूर, श्रीमती परब व महिला मंडळ, स्थानिक क्लबचे सदस्य तसेच ग्रामस्थ सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद ठाकूर यांनी केले तर शांबा घुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com