भाजपचे उमेदवार आमदार सुभाष शिरोडकर यांची शिरोड्यात मिरवणूक

सुभाष शिरोडकर हेच शिरोड्याचा विकास करण्यास सक्षम
Subhash Shirodkar News
Subhash Shirodkar NewsDainik Gomanatk

शिरोडा: शिरोडा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आमदार सुभाष शिरोडकर हे पुन्हा विजयी झाल्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांनी व हितचिंतकानी आनंद व्यक्त करून आमदार सुभाष शिरोडकर यांची मिरवणूक काढली. (Subhash Shirodkar News)

Subhash Shirodkar News
भाजप समर्थकांकडून मये मतदारसंघात विजयोत्सव

सुभाष शिरोडकर हेच शिरोड्याचा विकास करण्यास सक्षम आहेत, असे कार्यकर्त्यांनी सांगत त्यांचे अभिनंदन केले. आमदार शिरोडकर यांनीही मतदारांना धन्यवाद दिले. ते म्हणाले, विरोधकांच्या भूलथापाना बळी न पडता आपल्या कार्याची पोचपावती मला भरघोस मतांनी निवडून कार्यकर्त्यांनी दिली आहे. बोरी, शिरोडा, पंचवाडी, बेतोडा, निरंकाल आदी भागात लोकांनी फटाकडे लावून आनंद व्यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com