Ponda Police: कुर्टी - फोंडा येथे एका कर्नाटकच्या ट्रकचालकाला व त्याच्या पुतण्याला मारहाण
Goa Crime NewsDainik Gomantak

Goa Crime: ट्रकचालकास बेदम मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा नोंद

Ponda Police: कुर्टी - फोंडा येथे एका कर्नाटकच्या ट्रकचालकाला व त्याच्या पुतण्याला मारहाण
Published on

कुर्टी - फोंडा येथे एका कर्नाटकच्या ट्रकचालकाला व त्याच्या पुतण्याला मारहाण केल्याप्रकरणी कुर्टी येथील सुमित सुरेश नाईक व अन्य एकावर फोंडा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा प्रकार गेल्या ३० रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला.

संशयित सुमित नाईक व अन्य एकाने गुलबर्गा - कर्नाटक (Karnataka) येथील ट्रकचालक बसलिंगप्पा नागवी (वय ३६) व त्याचा पुतण्या श्रीशैल नागवी याला जबर मारहाण केली. या मारहाणीवेळी श्रीशैल नागवी हा तेथून पळाला, तो अजून सापडलेला नाही. फोंडा पोलिसांनी या प्रकरणी सुमित नाईक याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com