Mapusa: पोलिसांकडून जेष्ठ नागरिकांना महत्वाचे फोन नंबर कार्ड वाटप

Goa Police
Goa Police Dainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा उपविभाग पोलिस कर्मचाऱ्यांकडून जेष्ठ नागरिकांना महत्वाचे फोन नंबर असेलेले कार्ड वाटप करण्यात आले. म्हापसा, अंजुना आणि कोलवाळ (Mapusa, Anjuna and Colvale) पोलिस स्थानक परिसरात राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना महत्त्वाचे फोन नंबर असलेले कार्ड देण्यात आले. गोव्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग (DGP Goa Jaspal Singh) यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ नागरिक कल्याण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

म्हापसा एसडीपीओ जिवाबा दळवी (SDPO Mapusa Jivba Dalvi) यांनी जुलै महिन्यात ज्येष्ठ नागरिकांची एक विशेष बैठक आयोजित केली होती. एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पोलिस कर्मचारी वेळोवेळी भेट देतील, असे आश्वासन दळवी यांनी दिले होते. याच पाश्वभूमीवर पोलिसांनी अनेक घरांना भेटी देऊन ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येत्या स्वातंत्र्यदिनी शुभेच्छापत्रांचे वाटप केले जाणार आहे.

Goa Police
‘गृहआधार’चा गैरवापर : 2,800 सरकारी कर्मचाऱ्यांना जबर दणका

कोलवाळ पोलिसांकडून 36 हजारांची दारू जप्त

गोव्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आचारसंहितेची काटेकोर अमलबजावणी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून गोव्यात ठिकठिकाणी अवैध गोष्टींना आटकाव केला जात आहे. कोलवाळ पोलिसांनी मुशीरवाडा, कोलवाळ येथील एका बार आणि रेस्टॉरंटवर छापा टाकत हजारोंची दारु जप्त केली आहे.

Goa Police
आयआयटीसाठी लवकरच मिळणार कायमस्वरूपी संकुल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com