युक्रेनियन लोकांचा पणजी चर्चसमोर शांततापूर्ण निषेध

युक्रेनियन लोकांचा रशियाप्रणित युद्धाविरोधात पणजीम चर्चसमोर शांततापूर्ण निषेध
Peaceful protest by Ukrainians
Peaceful protest by Ukrainians dainikgomantak
Published on
Updated on

पणजी : रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्धाची ठिणगी पडल्यानंतर अनेक ठिकाणी रशियाविरोधात तीव्र भावना उमटत आहेत. तर अनेक ठिकाणी निषेध नोदवला जात आहे. असाच निषेध पणजीत नोंदवला जात असून युक्रेनियन लोकांनी रशियाप्रणित युद्धाविरोधात पणजी चर्चसमोर शांततापूर्ण निषेध नोदवला आहे. (Peaceful protest by Ukrainians at Panajiin church)

Peaceful protest by Ukrainians
Ukraine Crisis: 'पापा चिंता मत कीजिए... अक्षतने सांगितली युक्रेनमधील परिस्थीती

गोव्यात काही युक्रेनियन नागरिक आपल्या उद्योगासाठी (Business) येथे आले आहेत. तर काही पर्यटनासाठी (Tourism) आले आहेत. दरम्यान रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) युद्ध (war) पेटल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आहे. तर आपल्या युक्रेनमधील प्रीयजणांच्या प्रती त्यांची काळजी वाढली आहे. त्यामुळे आज काही युक्रेनियन नागरिकांसह पर्यटनासाठी आलेल्या काही विदेशी नागरिकांनी युद्धाविरोधात पणजी चर्चसमोर (lady Of Immaculate Church) आपला निषेध नोंदवला. यावेळी त्यातील काही नागरिकांनी, जर भारताने दोन्ही देशातील नेत्यांशी बोलणे केले तर हे युद्ध थांबू शकते. आमचा भारतावर (India) विश्वास आहे, असे म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com