Goa Assembly: ऑनलाईन प्रक्रियेमुळे उपनिबंधकमध्ये भ्रष्टाचार अधिक; आमदार फेरेरा

MLA Carlos Ferreira: विधानसभा संकुलात जनमत कौलचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा
MLA Carlos Ferreira: विधानसभा संकुलात जनमत कौलचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा
MLA Carlos FerreiraDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यातील उपनिबंधक कार्यालयातील भ्रष्टाचार निपटण्यासाठी तेथील प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. मात्र, त्यामध्ये त्रुटी काढून अर्जदाराला बोलावून त्या सुधारण्यात येत आहेत.

या कार्यालयात काही दलालही असल्याची चर्चा आहेत. त्यामुळे या कार्यालयात भ्रष्टाचार कमी होण्यापेक्षा अधिक होत आहे. म्हादई सुनावणीवेळी सरकारतर्फे बिनउपयोगी वकिलांची फौज दिल्लीला नेऊ नये.

MLA Carlos Ferreira: विधानसभा संकुलात जनमत कौलचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा
Goa Assembly: ‘दाबोळी’च्या पंखांमध्ये भरणार बळ; मुख्यमंत्री सावंत

उच्च न्यायालयातील सरकारी वकिलांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी आमदार कार्लुस फेरेरा यांनी आज विधानसभेत जिल्हा न्यायालय, पर्यावरण, विधिमंडळ, कायदा, प्रशासकीय लवाद, बंद प्रशासन, नोटरी सेवा या खात्याच्या मागण्यांवरील चर्चेवेळी बोलताना केली.

गोवा विधानसभा संकुलात जनमत कौलचे जनक जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणीही आमदार फेरेरा यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com