Mopa Link Road: ती वेळ आलीच... लोक आता गोव्यात विमानतळ पाहण्यासाठीही येतील, पाहा नव्या टुरिस्ट स्पॉटचे फोटो

New Mopa Link Road: मोपा विमानतळाचे अतंर कमी करणाऱ्या मोपा लिंक रोडचे नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.
Mopa Link Road
Mopa Link RoadDainik Gomantak
Published on
Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

दीड वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर गोव्यात मोपा येथे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.

Mopa Link Road
Mopa Link RoadDainik Gomantak

विमानतळावर जाण्यासाठी जुना मार्ग अतिशय छोटा असल्याने तिथे जाण्यासाठी अर्ध्या तासांचा वेळ लागत होता.

Mopa Link Road
Mopa Link RoadDainik Gomantak

त्यामुळे मुंबई गोवा ते पुढे कन्याकुमारी महामार्गाला जोडणाऱ्या एलिवेटेड मार्गाची मागणी केली जात होती.

CM Sawant, Nitin Gadkari And Shripad Naik
CM Sawant, Nitin Gadkari And Shripad NaikDainik Gomantak

अखेर या नव्या मोपा लिंक रोड मार्गाचे केंद्रीय रस्ते, महामार्ग आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गुरुवारी उद्घाटन पार पडले.

Mopa Link Road
Mopa Link RoadDainik Gomantak

नव्या लिंक रोडमुळे मोपाला जाण्याचा वेळ १५ ते वीस मिनिटांनी कमी होणार आहे.

Mopa Airport
Mopa AirportDainik Gomantak

खास बाब म्हणजे उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यटक आकर्षण म्हणून समोर येत आहे.

CM Sawant An Nitin Gadkari On Mopa Link Road
CM Sawant An Nitin Gadkari On Mopa Link RoadDainik Gomantak

नव्या लिंक रोड मार्गामुळे या भागाला नवी झळाळी आणि ओखळ देखील मिळली आहे.

Mopa Link Road
Mopa Link RoadDainik Gomantak

नवा मार्ग पुढे महाराष्ट्रात देखील जाण्यासाठी साईस्कर ठरणार आहे. त्यामुळे या सहापदरी मार्गचा अनेक अर्थाने प्रवाशांना फायदा होईल.

Mopa Link Road
Mopa Link RoadDainik Gomantak

गोव्याचे पर्यटन मूल्य सर्व जगाला ज्ञात आहे. नव्या लिंकचा नजारा यात आणखी भर टाकणार आहे.

Mopa Airport During Night
Mopa Airport During NightDainik Gomantak

राज्यातील मंत्री उल्लेख करतात त्याप्रमाणे लोक गोव्यात आता विमानतळ पाण्यासाठी देखील येतील शिवाय नवा मोपा लिंक रोड त्यासाठी चेरी ऑन केक ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com