Ferryboat Charges: फेरीबोटीतून दुचाकी, तीन व चारचाकी, कार्गो आणि प्रवासी वाहनांसाठी दर जाहीर

18 मार्गावरील फेरीबोट प्रवासासाठी हे दर जाहीर करण्यात आले आहेत.
 ferryboat rates
ferryboat ratesDainik Gomatak
Published on
Updated on

Ferryboat Charges: फेरीबोटीतून दुचाकी, तीन व चारचाकी, कार्गो आणि प्रवासी वाहनांसाठी दर जाहीर करण्यात आले आहेत. 18 मार्गावरील फेरीबोट प्रवासासाठी हे दर जाहीर करण्यात आले आहेत.

अशी असेल शुल्क आकारणी

दुचाकीसाठी - 10 रुपये, मासिकपास 150 रुपये

तीन आणि चारचाकी - 40 रुपये व मासिक पास 600 रुपये

प्रवासी वाहन - 100 रुपये, मासिक पास 1,500 रुपये

अवजड वाहने - 400 रुपये, मासिक पास 6,000 रुपये

कार्गोसाठी - पन्नास रुपये प्रतिटन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Monsoon Wild Vegetables Goa
used cooking oil scam goa
Vegetable Price Hike
London Bedford Train Crash Accident Updates
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com