Narakasurvadha Competition : मुरगाव हिंदू समाजतर्फे आज नरकासुरवध स्पर्धा

Narakasurvadha competition : यावेळी त्याच्या समवेत उपाध्यक्ष नीळकंठ देसाई , तुळसीदास फळदेसाई, सचिव रितू आरोलकर , खजिनदार प्रभाकर मुळीक, सहखजिनदार यादवेश घोंगे उपस्थित होते.
Narakasurvadha competition
Narakasurvadha competition Dainik Gomantak

Narakasurvadha competition : वास्को : मुरगाव हिंदू समाज ‘श्री महालक्ष्मी पूजनोत्सव’ दिवाळी निमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, शनिवार, ११ ते दि.१८ नोव्हेंबरपर्यंत विविध कार्यक्रमानुसार साजरा करण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेत अध्यक्ष नंदादीप राऊत यांनी सांगितले.

यावेळी त्याच्या समवेत उपाध्यक्ष नीळकंठ देसाई , तुळसीदास फळदेसाई, सचिव रितू आरोलकर , खजिनदार प्रभाकर मुळीक, सहखजिनदार यादवेश घोंगे उपस्थित होते.

Narakasurvadha competition
Narkasur In Goa: दीपावलीच्या पूर्वसंध्येला ‘डिजे’वर निर्बंध

शनिवारी रात्री ८ वाजल्या पासून वास्को, रेल्वे स्थानका समोरील जोशी चौकांत मुरगांव तालुका मर्यादित ‘नरकासूर वध’ व ‘आकाश कंदील’स्पर्धा.नरकासुर वध स्पर्धेत अनुक्रमे रु.५५५५५, ३३३३३, २२२२२ तर तीन उत्तेजनार्थ प्रत्येकी ७७७७. उत्कृष्ट श्रीकृष्ण २५०० रुपये ठेवण्यात आले आहे.

रविवारी संध्याकाळी ४.३० वा. धर्मशाळा येथून ढोल ताशे पथकासह श्रींच्या भव्य मिरवणुकीला प्रारंभ व संध्याकाळी ७ वाजता धर्मशाळा वास्को येथे उभारलेल्या महालक्ष्मी मंडपात, समितीचे अध्यक्ष नंदादीप व प्रिया राऊत यांच्या यजमानपदाखाली श्रींची प्रतिष्ठापना होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com