MSRTC Bus Accident At Panaji Bus StandDainik Gomantak
गोवा
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला चिरडले, पणजी KTC बसस्थानक जवळील घटना
पणजी KTC बसस्थानकाजवळ सकाळी ही घटना घडली.
MSRTC Bus Accident At Panaji Bus Stand
महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसने दुचाकीला चिरडल्याची घटना आज (दि.12) सकाळी घडली. पणजी KTC बसस्थानकाजवळ ही घटना घडली. या अपघातात कोण जखमी झाले याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.
(ही बातमी आत्ताच समोर आली असून, आम्ही अपडेट घेत आहोत...)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

