Margao News : मडगाव मूलभूत सुविधांपासून वंचित : सावियो कुतिन्हो

Margao News : गेल्या तीस वर्षांत मडगाव शहर मूलभूत साधनसुविधांपासून वंचित राहिले आहे.
Margao
Margao Dainik Gomantak
Published on
Updated on

Margao News : सासष्टी तैयार है हम’ असा नारा देत मडगावच्या ब्लॉक कॉंग्रेसने अनेक ठिकाणी कॉंग्रेसचा झेंडा फडकावला. अजूनही मडगावमध्ये कॉंग्रेस पक्ष बळकट आहे.

स्वार्थी आमदार कॉंग्रेस सोडून भाजपवासी झाला तरी कॉंग्रेस पक्षाचे अस्तित्व दिवसेंदिवस वाढत आहे, हेच दाखविण्याचा प्रयत्न कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांनी केला.

याप्रसंगी बोलताना सावियो कुतिन्हो यांनी सांगितले की, त्याच त्याच रस्त्यांवर हॉटमिक्सचे थर घालून विकास साधता येत नाही.

Margao
Goa News Update 28 December 2023 : गोव्यातील दिवसभरातील घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

हेच मडगावकरांना दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकांमध्ये जागृती करण्याचाही आमचा प्रयत्न आहे. गेल्या तीस वर्षांत मडगाव शहर मूलभूत साधनसुविधांपासून वंचित राहिले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com