कदंब बसने अचानक घेतला पेट, तर फोंड्यात वीज वहिनीला क्रेनचा स्पर्श झाल्याने चालकाचा मृत्यू

दोन विविध घटना
Kadamba Bus
Kadamba BusDainik Gomantak
Published on
Updated on

कदंब बसने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी सायंकाळी समोर आली. दरम्यान, या बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

तर दुसऱ्या एका घटनेत फोंड्यात वीज वहिनीला क्रेनचा स्पर्श झाल्याने चालकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कदंब बसने अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली आहे. ही बस पणजीहून केरी सुर्ला येथे जात होती, बसमधील सर्व प्रवासी सुरक्षीत आहेत. गुरुवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली.

जोफीलनगर फोंडा येथे जिवंत वीज वहिनीला क्रेनचा स्पर्श झाल्याने क्रेन चालक मेहबूब पारकेवाले (32, मायणा कुडतरी) याचा मृत्यू. क्रेनच्या साहाय्याने लाकूड भरण्याचे काम सुरु असताना ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com