Dance Festival : 'सिद्धकला'च्या कलाकारांचे भरतनाट्यम

Dance Festival ज्येष्ठ नृत्य कलाकार डॉ. पशुमार्थी विठ्ठल, डॉ. भारती विठ्ठल, समरु मेहेर यांनी कलाकारांना प्रशस्तीपत्र देवून कौतुक केले.
Bharatanatyam by the artists of 'Siddhakala'
Bharatanatyam by the artists of 'Siddhakala'Dainik Gomanta
Published on
Updated on

Dance Festival : नवी दिल्ली येथील लजपत भवन सभागृहात भरलेल्या आंतरराष्ट्रीय शास्त्रीय नृत्य महोत्सवात गोव्यातील सिद्धकला नृत्य संस्थेतर्फे ''श्रीकृष्ण अष्टक'' भरतनाट्यम नृत्याचा सादरीकरण करण्यात आले.

या कार्यक्रमाची निर्मिती संस्थेच्या संचालिका जान्हवी बोंद्रे यांनी केली होती. पद्मश्री गीता महालिक यांनी कलाकारांचे कौतुक केले. ज्येष्ठ नृत्य कलाकार डॉ. पशुमार्थी विठ्ठल, डॉ. भारती विठ्ठल, समरु मेहेर यांनी कलाकारांना प्रशस्तीपत्र देवून कौतुक केले. तसेच जान्हवी बोंद्रे यांना मानचिन्ह देवून गौरवण्यात आले.

Bharatanatyam by the artists of 'Siddhakala'
Goan Artist: मांद्रे देऊळवाडा येथील बाल कलाकार परी संदीप शेट मांद्रेकर | Gomantak Tv

भूमी तिळवे. डॉ. स्नेहल पार्सेकर, भूमी तिळवे. ध्रुवी शिरोडकर, सुनयना गोरखनाथ साळगावकर, तृषा आगरवाडेकर, उर्वी कामत घाणेकर, श्रेयसी नाईक, रितीशा बांदोडकर, ईशानी देसाई, अंजली सिंग, प्रेशा हळदणकर, स्नेहा सुतार, सारा पालेकर आदी कलाकार सहभागी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com