Accident At Porvorim: पर्वरीत मालवाहू ट्रक पलटी, सुदैवाने मोठी कोणीही जखमी नाही

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.
Accident At Porvorim
Accident At Porvorim
Published on
Updated on

Accident At Porvorim: पर्वरीत मालवाहू ट्रक पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही.

Accident At Porvorim
Accident At Porvorim

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सात ते आठच्या सुमारास पर्वरीत हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यालगत पलटी झाला. ट्रक चालक सुखरूप असून, इतर कोणी या अपघातात जखमी झाले नसल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com