Goa Accident: कुठ्ठाळी-झुआरी पुलावर अपघातग्रस्त गाडी उलटलेल्या अवस्थेत

Zuari Bridge: पोलिसांत अद्याप अपघाताची नोंद नाही
Zuari Bridge: पोलिसांत अद्याप अपघाताची नोंद नाही
Goa Zuari Bridge Accident Dainik Gomantak
Published on
Updated on

कुठ्ठाळी येथील झुआरी पुलावर शुक्रवारी सकाळी ७ वा. च्या दरम्यान वॅगनार कार (जीए ०३ व्हाय ८६८३) अपघातग्रस्त होऊन कुठ्ठाळी-मडगाव लेनमध्ये उलटलेल्या अवस्थेत होती.

याबाबत आगशी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांकडे चौकशी केली असता अपघाताची नोंद करण्यात आली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mallikarjun Kharge Goa visit
MPA Headland Sada Statue Remova
Cortalim Illegal Hill Cutting
Patto Bridge traffic violations
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com