Goa Teacher Beats Student: क्षुल्लक कारणावरून शिक्षकाची बेदम मारहाण; विद्यार्थ्यावर दवाखान्यात उपचार

कुर्टी फोंडा येथील केंद्रीय विद्यालयातील प्रकार
Goa Teacher Beats Student
Goa Teacher Beats StudentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Teacher Beats Student: क्षुल्लक कारणावरून शिक्षकाने 8 वीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना फोंडा तालुक्यातून समोर आली आहे. फोंड्यातील कुर्टी येथील केंद्रीय विद्यालयात हा प्रकार घडला आहे. या मारहाणीमुळे संबंधित विद्यार्थ्याला रूग्णालयात दाखल करावे लागले आहे.

या प्रकरणी या विद्यालयातील शिक्षक केदारनाथ राम यांना फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे चौकशी केली जात आहे. राम हे वयस्कर असून फोंड्यातच राहतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Student suicide investigation demand
rising student suicides
Goa teacher sentenced 11 years
Goa road rage incident
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com