Goa Navratri Celebration 2023 : शांतादुर्गा मंदिरात सामूहिक सत्यनारायण पूजा उत्साहात

वार्षिक नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (ता. २२) या संकल्पाचे आयोजन करण्यात आले होते.
Satyanarayan Prayer  Shantadurga Temple bicholim
Satyanarayan Prayer Shantadurga Temple bicholimDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Navratri Celebration 2023 : डिचोली, शेकडो भक्तगणांच्या साक्षीत गावकरवाडा - डिचोली येथील श्री शांतादुर्गा देवस्थानात एकशे आठ सामूहिक सत्यनारायण पूजेचा संकल्प मंगल आणि भक्तीमय वातावरणात यशस्वीरित्या पूर्ण झाला.

वार्षिक नवरात्रोत्सवानिमित्त रविवारी (ता. २२) या संकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. दांपत्यांसह देवीच्या भक्तगणांनी या सामूहिक धार्मिक सोहळ्यात भाग घेतला होता.

या संकल्पावेळी भाविकांनी गर्दी केली होती. सत्यनारायण पूजा विधीसह सुवासीसिनींतर्फे कुंकूमार्चन आदी धार्मिक विधीही पार पडले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com