Goa News: मुळगाव कोमुनिदाद सभा आणि गोव्यातील प्रमुख घडामोडी

Marathi Breaking News 15 December 2024: सनबर्न, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल यासह राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन क्षेत्रातील ठळक बातम्या.
Marathi Breaking News 15 December 2024: सनबर्न, सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिव्हल यासह राज्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन क्षेत्रातील ठळक बातम्या.
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मुळगाव कोमुनिदादच्या सभेत गदारोळ; पोलिस बंदोबस्तात निवडणूक

मुळगाव कोमुनिदादच्या सभेत गदारोळ. गुप्त मतदानाची मागणी फेटाळली. पोलिस बंदोबस्तात पार पडली निवडणूक.

कुटूंबासह ढवळीकरांची ओंकारेश्वर चरणी अभिषेक सेवा

सुदीन ढवळीकरांची कुटूंबियांसमवेत ओंकारेश्वर चरणी अभिषेक सेवा. गोव्याच्या जनतेच्या कल्याणासाठी केली प्रार्थना.

धारबांदोडा येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात

दुर्गीणी - धारबांदोडा कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक. दुचाकीवरील दोन्ही भाऊ जखमी, उपचारांसाठी बांबोळीत दाखल.

सीफूड महोत्सवादरम्यान हरवलेल्या वस्तू पर्यटकाला परत

हरमल येथील सीफूड महोत्सवादरम्यान हरवलेला मोबाईल, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर सामान असलेली बॅग पेडणे वाहतूक पोलिसांनी पर्यटकाला परत केली.

GSSC च्या भरती प्रक्रियेला भरगोस प्रतिसाद

गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन (GSSC) च्या लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), रिकव्हरी क्लर्क आणि कनिष्ठ स्टेनोग्राफरच्या 285 रिक्त जागांसाठी 10,000 हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com