Goa FDA: कुंकळ्ळीत विनापरवाना फरसाण उत्पादकांवर ‘एफडीए’चे छापे

Goa FDA: कुंकळ्ळीतील फरसाण आस्थापनांवर छापे टाकून सुमारे 45 हजारांचा फरसाण व हलवा जप्त केला
FDA
FDADainik Gomantak
Published on
Updated on

Goa FDA: एफडीए अधिकाऱ्यांनी आज शुक्रवारी कुंकळ्ळीत विनापरवाना फरसाण उत्पादन आस्थापनांवर छापे टाकून सुमारे 45 हजारांचा फरसाण व हलवा जप्त केला. मे. हेमराम सोळंकी व मे. धनराम सोळंकी नामक ही आस्थापने अनारोग्य वातावरणात कार्यरत होती. तेथे जप्त केलेला माल नंतर नष्ट केला गेला.

FDA
Potato Benefits: उच्च कोलेस्ट्रॉलमध्ये बटाटे खाणे योग्य की अयोग्य?

हलवा उत्पादने तर एका निवासी स्वच्छतालयात साठवून ठेवला होता तो कचरा (Garbage) व्यवस्थापन सुविधेत नष्ट केला गेला. उभय आस्थापनांना विनापरवाना व्यवसाय चालविल्या प्रकरणी नोटिसा जारी केल्या आहेत. एफडीएच्या पथकात सिनियर एफसीओ राजीव कोरडे, एफ एस ओ अमीत मांद्रेकर, प्रिया कोमरपंत, स्नेहा नाईक, अभिषेक नायक व नमुना सहाय्यक साईनाथ मांद्रेकर यांचा समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com