माविन, सिक्वेरा, लॉरेन्स यांच्यासह विविध आमदारांनी घेतले CM सावंत यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन

मुख्यमंत्री यांच्या घराच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील मंत्री आणि आमदार हजेरी लावत आहेत.
MLA Aleixo A Sequeira
MLA Aleixo A Sequeira
Published on
Updated on

Ganesh Chaturthi 2023 Goa: गोव्यात मंगळवारी मोठ्या जल्लोषात लाडक्या गणरायाचे आगमन झाले. राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या घरी देखील विधिवत पूजा करुन, बाप्पा विराजमान झाला. सावंत यांनी गणेश स्थापनेचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

मुख्यमंत्री यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील मंत्री आणि आमदार हजेरी लावत आहेत.

MLA Mauvin Godinho
MLA Mauvin Godinho

राज्याचे वाहतूक आणि पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरी श्री गणेशाचे दर्शन घेतले. तसेच, नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांनी देखील बाप्पाचे दर्शन घेतले.

MLA Aleixo Reginaldo Lourenco
MLA Aleixo Reginaldo Lourenco

कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी बाप्पाचे दर्शन घेतले.

MLA Sankalp Amonkar
MLA Sankalp Amonkar

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी देखील सहकुंटुंब मुख्यमंत्र्याच्या घरी भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले.

Dr. Chandrakant Shetye
Dr. Chandrakant Shetye

डिचोलीचे आमदार चंद्रकांत शेट्ये यांनी सहकाऱ्यांच्या सोबतीने नुकतेच सावंत यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com