Goa Budget 2024: बजेटमधून गोव्याला मिळणार ४४५ कोटी रुपये : मुख्यमंत्री

CM Pramod Sawant on Goa Budget 2024: या अर्थसंकल्पामुळे राज्यातील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वेलनेस टुरिझमला चालना मिळणार आहे.
Goa CM Pramod Sawant on Goa Budget 2024: Goa will get a budget of 445 crore rupees
Goa CM Pramod Sawant on Goa Budget 2024: Goa will get a budget of 445 crore rupeesDainik Gomantak

CM Pramod Sawant on Goa Budget 2024 News:

पणजी, गोवा राज्याला केंद्रीय कराच्या वाट्यातून २०२४-२५ सालामध्ये तब्बल ४४५ कोटी रुपये जादा मिळतील. २०२३-२४ साली ४२६३ कोटींचा वाटा होता.

मात्र, २०२४-२५ साली ४७०८ कोटी रुपये राज्याला मिळतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री

डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पामुळे राज्यातील आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि वेलनेस टुरिझमला चालना मिळणार आहे.

Goa CM Pramod Sawant on Goa Budget 2024: Goa will get a budget of 445 crore rupees
Goa Politics: दीपाली सावळ यांचा मडगाव उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा

गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. पर्यटन क्षेत्राकडून या अंतरिम अर्थसंकल्पाचे जोरदार स्वागत झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com