Morjim Road: मोरजीत भलामोठा खड्डा ठरतोय अपघातास कारण

Morjim Panchayat: पंचायत क्षेत्रातील रस्ते हळूहळू वाहतुकीस धोकादायक बनत आहेत
Morjim Panchayat: पंचायत क्षेत्रातील रस्ते हळूहळू वाहतुकीस धोकादायक बनत आहेत
Morjim Road PotholeDainik Gomantak
Published on
Updated on

न्यूववाडा भागातील मुख्य रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा पडला असून हा खड्डा अपघाताला कारणीभूत ठरत आहे. हा खड्डा त्वरित बुजवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अल्बर्ट फर्नांडिस यांनी केली आहे.

मोरजी पंचायत क्षेत्रातील रस्ते हळूहळू वाहतुकीस धोकादायक बनत आहे. ज्या पद्धतीने रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. त्या पद्धतीने आजपर्यंत या रस्त्याचे रुंदीकरण झाले नाही. तसेच हॉटमिक्स डांबरीकरणही झाले नाही. दरम्यान, पावसाळ्यानंतर रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com