Bicholim News : केळबाई` मंदिर विनाविलंब खुले करा

केळबाई` मंदिर विनाविलंब खुले करा
श्री देवी केळबाई देवस्थान
श्री देवी केळबाई देवस्थानDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली : गेल्या आठ दिवसांपासून बंद असलेले मये येथील श्री केळबाई विनाविलंब खुले करा. अशी जोरदार मागणी परशुराम गोमंतक सेनेचे अध्यक्ष शैलेंद्र वेलिंगकर यांनी केली आहे. मंदिर बंद करण्याच्या प्रकाराचा परशुराम गोमंतक सेनेने तीव्र निषेधही केला.

शैलेंद्र वेलिंगकर यांच्या अध्यक्षतेखाली सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (सोमवारी) सायंकाळी श्री केळबाई मंदिराला भेट देऊन मंदिरातील परिस्थितीची पाहणी केली. एकूणच या प्रकाराबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.यावेळी नाईक गावकर गटातील महिला मिळून ५० हून अधिकजण उपस्थित होते.

राजकीय हस्तक्षेप थांबायला हवा

मंदिर हे धार्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान असलेले मंदिर बंद करणे. हा प्रकार घृणास्पद तेवढाच काळिमा फासणारा असा आहे. असे शैलेंद्र वेलिंगकर यांनी म्हटले आहे. मंदिर बंद आणि ते खुले करण्यास होत असलेली टाळाटाळ पाहता, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याचे स्पष्ट होत आहे.

श्री देवी केळबाई देवस्थान
Salman Khan's New Song : सलमानच्या नव्या गाण्याचा टिजर रिलीज...यादिवशी गाणं पाहता येणार

असे श्री. वेलिंगकर यांनी सांगून प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून मंदिर भाविकांसाठी त्वरित खुले करावे. अशी मागणी केली आहे. अन्यथा याचे काय ते परिणाम भोगावे लागतील, असे शैलेंद्र वेलिंगकर यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या सोमवारपासून (ता.२७) देवीचे मंदिर बंद असून, भाविकांनी भरलेल्या ओट्या अजूनही दरवाजावरच पडून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com