'बेतुल किल्ला' : छत्रपती शिवरायांचा गोव्यातील एकमेव किल्ला

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गोव्यात त्यांनी बांधलेल्या किल्ल्याबद्दल आपण जाणून घेऊया...
Goa Betul Fort
Goa Betul FortDainik Gomantak
Published on
Goa Betul Fort
Goa Betul FortDainik Gomantak

दक्षिण गोव्यातील बेतुल गावात साल नदीच्या काठावर एक किल्ला आहे.

Goa Betul Fort
Goa Betul FortDainik Gomantak

हा किल्ला1679 साली बेतुल हवालदाराने शिवाजी महाराजांच्या आदेशावरून बांधला होता.

Goa Betul Fort
Goa Betul FortDainik Gomantak

त्या काळात पोर्तुगीजांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांपैकी हा राज्यातील एकमेव किल्ला होता जो शिवाजी महाराजांच्या आदेशाने बांधला गेला होता.

Goa Betul Fort
Goa Betul FortDainik Gomantak

किल्ला आज साळ नदीकडे तोंड करून उभा आहे.

Goa Betul Fort
Goa Betul FortDainik Gomantak

बेतुल किल्ल्यावरून दिसणारे दृश्य अतिशय मनमोहक आहे. मात्र आता किल्ल्याचे काही अवशेषच शिल्लक राहिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com