Bardez News : कलेला अनुभवाची हवी जोड : समाजसेविका रूपाली गवंडळकर

Bardez News : यावेळी अध्यक्ष विनोद सांगोल्डकर, खजिनदार प्रकाश धुमाळ, अमीन खान, हरीश नास्नोडकर, साईनाथ मंदिराचे अध्यक्ष संतोष बामणे, सचिव जयराम नाईक, खजिनदार अरुण कोरगावकर, सहसचिव मुलराज फडके, आदी उपस्थित होते.
Bardez
BardezDainik Gomantak

Bardez News :

बार्देश, कुठेही कला आत्मसात करतेवेळी अनुभवाची जोड हवी. प्रत्येक व्यक्ती ही कलाकारच असते, त्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन समाजसेविका रूपाली गवंडळकर यांनी केले.

सम्राट क्लब, म्हापसातर्फे एकतानगर येथील साईनाथ मंदिरात आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभावेळी गवंडळकर बोलत होत्या. यावेळी अध्यक्ष विनोद सांगोल्डकर, खजिनदार प्रकाश धुमाळ, अमीन खान,

हरीश नास्नोडकर, साईनाथ मंदिराचे अध्यक्ष संतोष बामणे, सचिव जयराम नाईक, खजिनदार अरुण कोरगावकर, सहसचिव मुलराज फडके, उपखजिनदार सत्यवान नाईक, सल्लागार विश्वनाथ ऊर्फ उल्हास शेट कळंगुटकर, सदस्य प्रताप नाईक, समीर शिरोडकर, लवू नाईक, मनोहर गवस, शेखर गावंस, शंकर आंबेकर आदी उपस्थित होते. संतोष बामणे यांनीही विचार मांडले. अध्यक्ष विनोद सांगोल्डकर यांनी स्वागत केले.

Bardez
Stray Dogs On Goa Beach: बॉलिवूडची अभिनेत्री, रशियन महिलेला बीचवर भटक्या कुत्र्याने घेतला चावा, पर्यटक दहशतीखाली

आभार प्रकाश धुमाळ यांनी मानले. परीक्षक रूपाली गवंडळकर, संतोष बामणे, विनोद सांगोल्डकर व सल्लागार विश्वनाथ ऊर्फ उल्हास शेट कळंगुटकर यांच्या हस्ते प्रथम भूमी चोडणकर, दुसरे आरोशी गावंस, तिसरे साईली आंगचेकर व उत्तेजनार्थ आदित्य नाईक, विंकल तावडे, श्रीशा मोटे, ऋतुजा मोटे, ओम जाधव, किरण तिवरेकर व नयन गावडे यांना बक्षीसे प्रदान करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com