मुरगाव बंदर प्राधिकरण पहिल्या मंडळ सदस्य पदी गौतम सावंत

गौतम सावंत यांचा गोवा पोर्ट अँड डॉक एम्पलोयीज युनियनने केला सत्कार
Mormugao Port Authority
Mormugao Port AuthorityDainik Gomantak
Published on
Updated on

Mormugao Port Authority: गौतम सावंत यांची भारत सरकारच्या बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्रालयाने मुरगाव बंदर प्राधिकरण ( एमपीए )च्या पहिल्या मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

(Appointment of Gautam Sawant as member on the first board of Mormugao Port Authority)

Mormugao Port Authority
Goa Rain News: येत्या पाच दिवसात राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता -IMD

गौतम 14 जुलै 1997 रोजी एमडीएलबीमध्ये लिपिक म्हणून सेवेत रुजू झाले. सध्या वरिष्ठ कामगार निरीक्षक म्हणून काम करत असून ते गेल्या तीन वर्षापासून गोवा पोर्ट अँड डॉक एम्पलोयीज युनियनचे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या पहिल्या मंडळावर नियुक्ती झाल्याबद्दल गौतम सावंत यांचा गोवा पोर्ट अँड डॉक एम्पलोयीज युनियनने सत्कार केला.

यावेळी युनियनचे अध्यक्ष लक्ष्मीकांत गावडे, सरचिटणीस आभय फळदेसाई, खजिनदार अभय राणे, सीएचएलडीचे कार्यकारणी सदस्य उदय फडते, दामू पेटकर, साईनाथ मेस्ता, लक्ष्मण दोडमणी, निलेश खर्डे आधी उपस्थित होते.

Mormugao Port Authority
Rajbagh Accident: राजबाग येथे दोन कारच्या धडकेत तिघे जागीच ठार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com