Anjuna News: हणजूणे आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; केनियातील 5 तरुणींची सुटका

2 केनियन महिला दलालांना अटक करण्यात आली.
Crime News
Crime News Dainik Gomantak

Anjuna Police Exposed International Prostitution Racket: हणजूण पोलिसांकडून आंतरराष्ट्रीय वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत मूळ केनिया येथील 5 तरुणींची सुटका करण्यात आली. तर 2 केनियन महिला दलालांना अटक करण्यात आली.

(सदर वृत्त आत्ताच हाती आले असून आम्ही अपडेट घेत आहोत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com