Goa Sports: ज्युनियर राष्ट्रीय T-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोवा उपविजेता !!

Junior Nationals T-10 Cricket: ज्युनियर राष्ट्रीय T-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा 19 वर्षाखालील संघ उपविजेता
Junior Nationals T-10 Cricket: ज्युनियर राष्ट्रीय T-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा 19 वर्षाखालील संघ उपविजेता
Goa under-19 Cricket TeamDainik Gomantak
Published on
Updated on

Junior Nationals T-10 Cricket Tournament

Goa: हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथे झालेल्या पहिल्या ज्युनियर राष्ट्रीय T-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा 19 वर्षाखालील संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात गोव्याला बिहारकडून पराभव पत्करावा लागला मात्र गोव्याची कामगिरी प्रशंसनीय ठरली.

गोव्याचा अंतिम सामन्यात पराभव झाला असला तरीही या मालिकेत गोव्याच्या तुषार नाईकला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज तर वृषभ गौडेला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे.

या संपूर्ण मालिकेसाठी संघाला गोवा T-10 टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दयेश वेंगुर्लेकर आणि प्रशिक्षक चंदन डोंगरेकर तसेच रामदास वरक यांचे मार्गदर्शन लाभले होते.

अंतिम टप्प्यापर्यंत सामना लढवत ठेवलेल्या गोव्याच्या संघाबद्दल सर्वांना अभिमान आहे, आणि अनेकांकडून या कामगिरीबद्दल संघाचे भरगोस कौतुक केले जात आहे.

Junior Nationals T-10 Cricket: ज्युनियर राष्ट्रीय T-10 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा 19 वर्षाखालील संघ उपविजेता
Panjim News: पणजीत खासगी बसमालकांना दिलासा! ई-बसेससह खासगी बससेवा सुरू राहणार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com