क्रेडिट स्कोअर खराब असल्यास 'या' समस्यांना जावे लागेल समोर

तुमचे क्रेडिट स्कोअर खराब असल्यास बँकेकडून लोन मिळणे अवघड होऊ शकते.
Credit Score
Credit ScoreDainik Gomantak
Published on
Updated on
Credit score
Credit scoreDainik Gomantak

क्रेडिट स्कोअरला CIBILस्कोर असेही म्हणतात. तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास अनेक नुकसान होऊ शकते. एकतर बँक कर्ज देण्यास नकार देते, नाहीतर जास्त व्याजदर आकारेल. आजच्या अर्थव्यवस्थेत क्रेडिट स्कोअर ही मिठी गोष्ट आहे. यामुळे CIBIL स्कोअर चांगले ठेवणे आवश्यक आहे. क्रेडिट स्कोअर खराब असल्यास कोणते तोटे होतात हे जाणून घेऊया.

Credit score
Credit scoreDainik Gomantak

जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमकुवत असेल तर बँकेशिवाय NBFC म्हणजेच नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या देखील तुम्हाला नवीन कर्ज देण्यास नकार देतात. क्रेडीट स्कोअर तुमच्या परतफेडीच्या इतिहासाबद्दल सांगतो. कमकुवत CIBIL स्कोअर असलेली कर्जे डिफॉल्ट होऊ शकतात अहसी भीती बँकांना वाटते.

Credit score
Credit scoreDainik Gomantak

बँकेने अशा ग्राहकांना कर्ज देण्याचे मान्य केले तरी ते जास्त व्याजदर आकारेल. krक्रेडिट स्कोअर तुमच्या आर्थिक विवेकबुद्धिची माहीती देतो. शक्य तितक्या लवकर कर्जाची परतफेड करायची आहे जे बँकिंग व्यवसायसाठी चांगले आहे. जेव्हा क्रेडीट स्कोअरमुळे व्याजदर जास्त असेल तेव्हा तुम्हाला इतर ग्राहकांपेक्षा जास्त पैसे द्यावे लागतील. यांचा आर्थिक नुकसान होऊ शकते. यामुळे कर्ज वेळेवर भरावे ज्यामुळे तुमचे क्रेडिट स्कोअर चांगले होईल.

Credit score
Credit scoreDainik Gomantak

क्रेडिट स्कोअर खराब असल्यास विमा कंपन्या जास्त प्रीमियम आकारतात. असे मानले जाटे की जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर खराब असेल तर विमा कंपनीपेक्षा जास्त दावे दाखल करेल.

Credit score
Credit scoreDainik Gomantak

क्रेडिट स्कोअर कमी असेल तर गृहकर्ज, कार लोनचा त्रास होऊ शकतो. यामुळे तुमचे स्वप्न पूर्ण होण्यास अडथळा येऊ शकतो.

Credit score
Credit scoreDainik Gomantak

तुम्ही गोल्ड लोन, सिक्युरिटी लोनसाठी अर्ज केल्यास बँक कर्ज देईल पण तुमचे प्रत्येक कागदपत्राची तपासणी होईल. यामुळे खराब क्रेडीट स्कोअरमुळे तुम्हाला लोन मिळण्यस अडचण निर्माण करू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com