Online Consumer Market 2030 पर्यंत 800 अब्ज डॉलरने वाढणार

कन्सल्टिंग फर्म रेडसीरने एक मोठा दावा केला आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार सन 2030 पर्यंत भारताची ग्राहकांची डिजिटल अर्थव्यवस्था 800 अब्ज इतकी होईल (Online consumer Market)
India's online consumer market will grow by 800 800 billion by (Onli)2030
India's online consumer market will grow by 800 800 billion by (Onli)2030 Dainik Gomantak
Published on
Updated on

भारत सध्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर(Digital Market) अग्रेसर दिसत आहे मागील काही वर्षात भारताने डिजिटल मार्केट(Online consumer Market) मध्ये आपले वर्चस्व देखील सिद्ध केले आहे. आणि अशातच आता कन्सल्टिंग फर्म रेडसीरने एक मोठा दावा केला आहे. या कंपनीच्या म्हणण्यानुसार सन 2030 पर्यंत भारताची ग्राहकांची डिजिटल अर्थव्यवस्था 800 अब्ज इतकी होईल आणि यासोबतच भारत आता 2021मध्ये 55अब्ज डॉलर आणि 2030 मध्ये 350 अब्ज डॉलरची डॉलर्सची कमाई करणारा भारता ऑनलाईन रिटेल बाजारपेठत अमेरिका आणि चीननंतर जगातील तिसर्‍या क्रमांकाचा बाजारपेठ बनेल.(E- Commerce )

यासह, किराणा व्यवसाय देखील 2030 पर्यंत सुमारे 1,500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. 2020 मध्ये ही 85-90 अब्ज डॉलर्सची बाजारपेठ होती. देशातील ई-कॉमर्स आणि डिजिटल एज्युकेशन-तंत्रज्ञान यासारख्या ऑनलाइन सेवांची वाढती लोकप्रियता हे त्याचे मुख्य कारण आहे.कन्सल्टिंग फर्म रेडसीरने एका कार्यक्रमात ही माहिती दिली आहे .

India's online consumer market will grow by 800 800 billion by (Onli)2030
LPG गॅस पुन्हा महागला; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

यावेळी बोलताना कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार म्हणाले, “आज 50 टक्के पेक्षा जास्त ग्राहक म्हणतात की ते सोयीसाठी ऑनलाइन सेवा वापरतात. काही वर्षांपूर्वी, सुमारे 70 टक्के ग्राहकांनी म्हटले होते की ते सवलतीच्या दरांमुळे होते, परंतु कोविडच्या आगमनाने डिजिटल सेवांनी निःसंशयपणे ग्राहकांची सेवा केली आहे. हे ग्राहकांच्या समाधानावर आणि त्यांच्या गरजा भागविण्याच्या महत्त्वाच्या साधन म्हणून डिजिटल सेवा वापरण्यास सुरू ठेवण्याच्या इच्छेनुसार दिसून येत आहे."

एकूणच काय तर कोरोना महामारीच्या काळात देशात जितक्या मोठ्या प्रमणात ऑनलाईन सेवांचा वापर केला त्याचाच फायदा येणाऱ्या काळात होणार हे नक्की

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com