तुम्ही जर नवीन बिझनेस सुरू करत असाल तर जाणून घ्या GST चे नियम

वस्तु आणि सेवांसाठी GST चे दोन समान भाग आहेत.
तुम्ही जर नवीन बिझनेस सुरू करत असाल तर जाणून घ्या GST चे नियम
तुम्ही जर नवीन बिझनेस सुरू करत असाल तर जाणून घ्या GST चे नियम Dainik Gomantak

जीएसटी (GST) लागू झाल्यानंतर सर्व वस्तु आणि सेवांसाठी जीएसटी (GST) भरावा लागतो. परंतु सरकारने पेट्रोल (Petrol) आणि डिझेलसह (Diesel) अनेक गोष्टी जीएसटी (GST) पासून दूर ठेवल्या आहेत. जीएसटी (GST) गोळा करण्यासाठी काही नियम (Rules) आणि कायदे (Low) करण्यात आले आहेत, ज्यांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. समजा तुम्ही एकदा नवीन बिझनेस (Business),करत आहात पण तुमच्याकडे त्या बिझनेसचा (Business) जीएसटी (GST Number ) क्रमांक नसेल तुम्हाला अनेक समस्या येवू शकतात.

जीएसटी नंबरचे महत्व:

भारतात बिझनेस (Business) करणाऱ्या लोकांकडे जीएसटी (GST) क्रमांक हा असतोच, ज्या अंतर्गत ते जीएसटी (GST) गोळा करतात आणि सरकारकडे जमा करतात. परंतु एखाद्या बिझनेस (Business) करणाऱ्याकडे जीएसटी (GST) क्रमांक नसेल तर जेव्हा एकदा व्यक्ती जीएसटी (GST) क्रमांक असलेल्या व्यक्तीकडून वस्तु खरेदी करत असाल तेव्हा त्यावर कर भरावा लागतो. पण याउलट तुमच्याकडे जीएसटी (GST) क्रमांक नसेल तर तुम्ही तोच माल जेव्हा दुसऱ्या व्यक्तीला विकता तेव्हा त्यांच्याकडून जीएसटी आकारू शकत नाही.

तुम्ही जर नवीन बिझनेस सुरू करत असाल तर जाणून घ्या GST चे नियम
Airtel सह Jio, Vodafone-Idea ही महागलं, कसे असतील नवीन रिचार्ज

* तुमच्याकडे जर जीएसटी (GST) क्रमांक नसेल तर तुम्ही वस्तूंच्या खरेदीदारकडून जीएसटी घेवू शकत नाही. यासाठी कुठल्याही प्रकारचा नियम नाही. जर तुम्हाला वस्तूच्या खरेदीसाठी जीएसटी गोळा करायचा असेल, तर तुम्हाला बिझनेसचा वार्षिक उलाढाल 20 लाखांपर्यंत जास्त असेल, तर तुम्हाला जीएसटी भरावाच लागेल. अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

वस्तु आणि सेवांसाठी जीएसटीचे (GST) दोन समान भाग आहे. याचा एक भाग केंद्र सरकार गोळा करते ज्याला सीजीएसटी(CGST) म्हणतात तर दूसरा भाग राज्य सरकार गोळा करते, ज्याला एसजीएसटी (SGST) म्हणतात. याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या ठिकाणी कोणतीही वस्तु किंवा सेवा घेतल्यास त्या बदल्यात तुम्हाला केंद्र आणि राज्य सरकारला कर (Tax) भरावा लागेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com