Yellow Alert In Goa Dainik Gomantak
Video

Yellow Alert In Goa: गोव्यात 18, 19 मार्चला 'यलो अलर्ट'; विजांच्या कडकडासह बरसणार सरी

कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या गोमंतकीयांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी आहे.

Manish Jadhav

कडक उन्हाच्या झळा सोसणाऱ्या गोमंतकीयांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी दिलासादायक बातमी आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 18 आणि 19 मार्च 2026 रोजी गोव्यात वरुणराजा हजेरी लावणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील तापमानात सातत्याने वाढ होत असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, या अवकाळी पावसामुळे हवामानात तात्पुरता बदल होऊन तापमानात काही प्रमाणात घट होण्याची चिन्हे आहेत. गोव्यात 18 आणि 19 मार्च रोजी 'यलो अलर्ट' घोषित करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Tension: इराणचा महा-अल्टीमेटम! 7 अटी मान्य करा अन्यथा... तेहरानने उडवली 'महासत्ते'ची झोप; कतार-पाकिस्तानच्या मध्यस्थीने थेट मेसेज

India Development Conference: 'विकसित भारत'साठी खासगी गुंतवणुकीला चालना; राज्यांच्या भांडवली खर्चाचे लक्ष्य ३ टक्क्यांपर्यंत नेण्यावर चर्चा

Srinivas Naik Firing Case: पर्वरी गोळीबारामागे 'सूरज'चा हात? कॅसिनो व्यवसायाशी संबंधित कारणाचा पोलिसांना संशय; तपास निर्णायक टप्प्यात

LPG Subsidy New Rule: 1 ऑक्टोबरपासून मोठा दणका! बायोमेट्रिक आधार नसेल तर बंद होणार एलपीजी सब्सिडी; ग्राहकांसाठी नवा कडक नियम जाहीर

Goa Politics: आघाडीसाठी काँग्रेसची कवाडे खुली; भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा निर्धार, राज्यभर 'गोवा रक्षण यात्रा'

SCROLL FOR NEXT