Amona Dainik Gomantak
Video

Amona: अमोणा पुलावरून महिलेची उडी; मृतदेह सापडला, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू

Amona Suicide Case: अमोणा पुलावरून एका महिलेनं उडी घेतल्याची माहिती समोर आलीय.

Sameer Amunekar

अमोणा पुलावरून एका महिलेनं उडी घेतल्याची घटना शुक्रवारी (७ मार्च) उघडकीस आली आहे. या महिलेचा मृतदेह आज सकाळी सापडला असून, पोलिसांनी तो ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांकडून महिलेची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. मृतदेह नदीतून काढून पोस्टमार्टमसाठी बांबोळी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT