Sattari Dainik Gomantak
Video

Sattari: साट्रे- सत्तरीत जंगली डुकरांची दहशत, बागायतदार हैराण

Wildlife Causes Sattari: सत्तरी तालुक्यातील साट्रे परिसरात गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला.

Sameer Amunekar

सत्तरी तालुक्यातील साट्रे परिसरात गेल्या काही दिवसांपासून जंगली डुकरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकरी आणि बागायतदार हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळी कळपाने येणारी जंगली डुकरे शेतात घुसून पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT