Special Report On Goa Tourism Dainik Gomantak
Video

Goa Tourism: 'गोव्यातील दारु चढत नाही', देशी पर्यटकांना गोव्याबाबत काय वाटतं? पाहा गोमन्तकचा खास रिपोर्ट Video

Special Report On Goa Tourism: राज्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्याबाबत नक्की काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न गोमन्तक टीव्हीच्या वतीने घेण्यात आला.

Pramod Yadav

गोवा पर्यटनाबाबत गेल्या काही दिवसांपासून देशी पर्यटक विविध तक्रारी करतायेत. राज्यात विविध सुविधांचा अभाव, महागडे हॉटेल्स, खाद्यपदार्थ, वाहतुकीची समस्या यावरुन अनेकांनी सोशल मिडियावरुन मतं व्यक्त केली.

गोव्यातील पर्यटनाचा दर्जा खालावला असल्याचा दावा अनेकांनी त्यांच्या पोस्टमधून केला. गोवा राज्य सरकारने हा दावा फेटाळून लावला असला तरी राज्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्याबाबत नक्की काय वाटतं? हे जाणून घेण्याचा प्रयत्न गोमन्तक टीव्हीच्या वतीने घेण्यात आला.

गोमन्तकने केलेल्या या खास रिपोर्टमध्ये देशी पर्यटकांनी गोव्याबाबत विविध मतं व्यक्त केली आहेत. पाहा संपूर्ण रिपोर्ट.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT