Goa Weather Update Dainik Gomantak
Video

Goa Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला; नागरिकांना तात्पुरता दिलासा, पण पुढील 6 दिवस 'या' भागांत मध्यम सरींचा इशारा

Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले होते.

Sameer Amunekar

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले होते. अनेक भागांत जोरदार सरी, पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवारपासून पुढील सहा दिवस राज्यातील विविध भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gomantak Old Newspaper: 'जुने ते सोने'! 63 वर्षे उलटली, पण आठवणी ताज्याच! पांडुरंग फडते यांनी जपला 'गोमन्तक'चा ऐतिहासिक अंक

Sachin vs Virat: "सचिनपेक्षा विराटच श्रेष्ठ!" दिग्गज क्रिकेटपटूच्या दाव्याने क्रिकेट जगतात खळबळ

Goa Cricket: गोव्याचा यष्टिरक्षकाचा प्रश्न सुटणार? शिवेंद्र भुजबळच्या फलंदाजीने दिला मोठा दिलासा

Hit And Run Case: मयडेतील हिट-ॲण्‍ड-रनचा छडा; पादचाऱ्याला चिरडून पसार झालेल्‍या वाहनचालकाला अटक

Lucky Zodiac Signs 2026: आर्थिक संकट अन् करिअरवर टांगती तलवार! 'या' राशीसाठी धोक्याची घंटा; शुक्राची उलटी चाल ठरणार कठीण काळाची नांदी

SCROLL FOR NEXT