Wayanad Landslide Dainik Gomantak
Video

Wayanad landslide: वायनाड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 360 वर!

Kerala: देशभरात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे.

Manish Jadhav

देशभरात सध्या पावसानं थैमान घातलं आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन पुरते विस्कळीत झाले आहे. खासकरुन पश्चिम किनारपट्टीतील राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. केरळमधील वायनाड येथील भूस्खलनाच्या घटनेने अवघा देश हादरला. आताही वायनाडमध्ये संततधार सुरुच आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता 360 वर पोहोचला आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून आपत्कालीन विभागाकडून बचावकार्याचे काम सुरु आहे. भारतीय लष्कर, एनडीआरएफ आणि केरळ राज्य आपत्कालीन विभागाकडून हे बचावकार्याचे काम सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT